गोदड महाराज यांना फेटा बांधला मान मिळाला

कर्जत प्रतिनिधी -दिलीप अनारसे

श्री संत सदगुरू गोदड महाराज यांची पाई दिंडी सोहळ्यासाठी महाराजांना फेटा बांधला मान मिळाला. त्या बद्दल ग्रामस्थांनी माझा मानाचा भरजरी फेटा बांधून सत्कार केला….